महाराष्ट्र
संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन
संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन

0
0
2
0
3
8
संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन
रायगड :
सर्व कर्मा बंधनातून मुक्त करणारी संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन रविवार,२९/१२/२०२४ रोजी करण्यात आले आहे, सादर सत्संग कार्यक्रम वृंदावन बाबा सभागृह हॉल, जिल्हा पनवेल,रायगड महाराष्ट्र येथे करण्यात आले आहे. या सत्संग मध्ये समाजास असंख्य अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तरे मिळतील आणि शंभर टक्के खात्री होईल की मोक्ष व पूर्ण परमेश्वर मिणे अगदी सोपे आहे,पवित्र धर्मग्रंथाच्या आधारे संत रामपाल जी महाराज यांनी उत्तर दिलेली आहे. या सत्संगाला उपस्थित राहून संत रामपाल जी महाराज यांच्या अमृतरुपी वाणीचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे. सत्संगा वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत आयोजक – समस्त अनुयायी
0
0
2
0
3
8